आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्य प्रमुख पाहुणे म्हणून सागवान येथील सरपंच आरती ताई वानेरे ग्राम पंचायत सदस्य ज्योतीताई वानरे व दिपालीताई भाग्यवंत उपस्थित होते या कार्यक्रमांमध्ये सर्व महिला कर्मचाऱ्यांनी पौष्टिक तृणधान्याचे पदार्थ बनवून आणले होते त्यावेळी श्रीमती दिपालीताई भाग्यवंत यांचा सत्कार करण्यात आला