कृषी महोत्सव व आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित मा.आमदार श्री.संजय गायकवाड यांनी उद्घाटन केले व तसेच मा. जिल्हाधिकारी तुम्मोड व तसेच विभागीय कृषी सहसंचालक अमरावती विभाग अमरावती मा. श्री. किसनजी मुळे साहेब. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बुलडाणा मा. श्री. डाबरे साहेब व इतर उपस्थित मान्यवर