आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत मौजे साताळी येथे श्री.गणेश कोकाटे यांच्या शेतात कृषी पर्यवेक्षक,श्री नाईकवाडे व कृषी सहाय्यक श्री काळे यांनी पौष्टिक तृणधान्य बाबत शेतकऱ्यांना माहिती दिली.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नाशिक

Learn More →