मौजे जउलके ता. येवला जि . नाशिक येथे पौष्टिक तृणधान्य दिवस साजरा करण्यात आला यावेळी शेतकरी यांना पौष्टिक तृणधान्य चे आहारातील महत्त्व, pmfes योजना याविषयी मार्गदर्शन करण्यात आले याप्रसंगी श्रीमती सविता तांबे ,कृषी सहायक, रुपेश कुंभारकर, रमेश तांबे,संजय जाधव ,शांताराम सोनवणे,अशोक कुंभारकर इत्यादी शेतकरी उपस्थित होते

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नाशिक

Learn More →