शिरसगाव लौकी ता. येवला जि . नाशिक येथे आतंरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष निमित्ताने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले याप्रसंगी श्रीमती सविता तांबे ,कृषी सहायक,ज्ञानेश्वर शेवाळे,शिवाजी चोरघे, विलास बुल्हे,योगेश पाटील, इत्यादी शेतकरी उपस्थित होते

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नाशिक

Learn More →