जउलके ता. येवला जि . नाशिक येथे आंतरराष्ट्रीय पौस्टिक तृणधान्य वर्ष 2023 अतर्गत उन्हाळी बाजरी पिक बियाणे व इतर निविष्ठांचे वाटप करण्यात आले .याप्रसंगी श्रीमती सविता तांबे कृषि सहाय्यक , संजय जाधव, माधव खैरनार, शिवाजी पवार,सुखदेव मोरे, विनायक जाधव इत्यादी उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नाशिक

Learn More →