शिरसगाव लौकी येथील शाळेत तृणधान्य वर्ष २०२३ निमित्ताने मुलांच्या वक्तृत्व स्पर्धा चे आयोजन करण्यात आले होते तसेच मुलांना बक्षीस वाटप करन्यात आले. याप्रसंगी कृषी पर्यवेक्षक श्री. नाईकवाडे ,कृषी सहायक,श्रीमती सविता तांबे , पोलीस निरीक्षक अनिल भवारी ,सरपंच ज्ञानेश्वर बुल्हे, माजी सैनिक नंदू जाधव ,उपसरपंच बाळू बुल्हे,मुख्याध्यापक शेलार सर हजर होते