शिरसगाव लौकी येथील शाळेत तृणधान्य वर्ष निमित्ताने मुलांच्या वक्तृत्व स्पर्धा चे आयोजन करण्यात आले तसेच दोन टप्यातील पहिल्या 3 -3 मुलांना बक्षीस वाटप करन्यात आले याविषयी चे विषय हे तृणधान्य वर्ष 2023 शी निगडित होते. याप्रसंगी कृषी पर्यवेक्षक श्री नाईकवाडे , पोलीस निरीक्षक अनिल भवारी ,श्रीमती सविता तांबे ,कृषी सहायक,सरपंच ज्ञानेश्वर बुल्हे, माजी सैनिक नंदू जाधव ,उपसरपंच बाळू बुल्हे,मुख्याध्यापक शेलार सर हजर होते

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नाशिक

Learn More →