शिरसगाव लौकी ता. येवला जि . नाशिक येथील योगेश्वर हायस्कूल मध्ये विद्यार्थ्याना आतंरराष्ट्रीय पौष्टिक वर्ष 2023 निमित्ताने तृणधान्य विषयक आहारातील महत्त्व, आहारातील वापर इत्यादी चे मार्गदर्शन कृषी पर्यवेक्षक श्री नाईकवाडे यांनी केले . त्याप्रसंगी श्रीमती सविता तांबे ,कृषी सहाय्यक ,शाळेतील सर्व शिक्षक, मुख्याध्यापक शेलार सर उपस्थित होते

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नाशिक

Learn More →