शिरसगाव लौकी येथील योगेश्वर हायस्कूल मध्ये आतंरराष्ट्रीय पौष्टिक वर्ष निमित्ताने तृणधान्य विषयक आहारातील महत्त्व, pmfes योजना, तृणधान्यचा आहारातील वापर वाढविण्यासाठी साठी च्या विविध गोष्टी इत्यादी चे मार्गदर्शन करण्यात आले त्याप्रसंगी कृषी पर्यवेक्षक, श्रीमती सविता तांबे, कृषी सहायक ,शाळेतील सर्व शिक्षक, मुख्याध्यापक शेलार सर उपस्थित होते