मौजे वळदगाव येथील कुरणवस्ती येथील जिल्हा परिषद च्या शाळेत आतंरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष निमित्ताने छोट्या चिमुकल्याना तृणधान्याचे आहारातील महत्त्व याविषयी कृषी पर्यवेक्षक, नाईकवाडे व श्रीमती सविता तांबे कृषि सहाय्यक ,ता. येवला जि . नाशिक यांनी मार्गदर्शन केले त्यावेळी शाळेचे सर संजय दोडे उपस्थित होते