मौजे -तांदूळवाडी ता. येवला जि . नाशिक येथे उन्हाळी कांदा पिकाची शेतीशाळा वर्ग मध्ये उपस्थित शेतकऱ्यांना आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष २०२३ निमित्त पौष्टिक तृणधान्य चे महत्त्व सांगण्यात आले मार्गदर्शक श्री .भास्कर नाईकवाडी कृ प,श्री .जे आर क्षीरसागर कृ प, के आर हुजबंद कृषि सहाय्यक सावरगाव

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नाशिक

Learn More →