मौजे – तांदूळवाडी ता. येवला जि . नाशिक  येथे हॉटेल जैसलमर येथे हॉटेल ग्राहक व मालक यांना तृणधान्य महत्त्व सांगण्यात आले आहारात ज्वारी, बाजरी, नागली यांचे आहारातील महत्त्व सांगितले मार्गदर्शक श्री .जे. आर. क्षीरसागर कृ. प., श्री .के. आर. हुजबंद कृषि सहाय्यक, सावरगाव

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नाशिक

Learn More →