राजमाता जिजाऊ जयंती निमित्त पौष्टिक तृणधान्याविषयी श्रीमती अर्चना सुळ ताकृअ, खालापूर यांनी महिलांना मार्गदर्शन केले.

खालापूर तालुक्यातील मौजे वडवळ येथे महिला बचत गट ग्रामस्थ व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त सहभागातुन राजमाता जिजाऊ मासाहेब यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. सदर कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत तृणधान्याचे आहारातील व आरोग्याचे महत्व याबाबत श्रीमती अर्चना सुळ-नारनवर, तालुका कृषी अधिकारी ,खालापूर यांनी महिलांना मार्गदर्शन केले.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, रायगड

Learn More →

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *