वडगाव पिंगळा तालुका सिन्नर येथे ग्रामसभेत पौष्टिक तृणधान्यचे आहारातील महत्त्व सांगण्यात आले. यावेळी मंडळ कृषि अधिकारी महेश वेठेकर, कृषि सहाय्यक महेश गरुड सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, तलाठी व ग्रामस्थ उपस्थित होते.
आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023