गावतळे ता.दापोली येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त मथुर भाई बुटाला हायस्कूल व जुनिअर कॉलेज व महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने  पौष्टिक तृणधान्य प्रचार प्रसिद्धीसाठी प्रभात फेरीचे आयोजन व  पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्व बाबत व्याख्यानाचे आयोजन

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त तसेच राष्ट्रीय युवक दिन याचे औचित्य साधून दिनांक १२ जानेवारी २०२३ रोजी गावतळे ता. दापोली जि.रत्नागिरी येथे मथुर भाई बुटाला हायस्कूल व जुनिअर कॉलेज गावतळे व महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने  पौष्टिक तृणधान्य प्रचार प्रसिद्धीसाठी प्रभात फेरीचे आयोजन व  पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्व बाबत व्याख्यान आयोजित करण्यात आले होते यावेळी गावचे सरपंच सौ विधी पवार, तंटामुक्ती अध्यक्ष वसंत पवार, हायस्कूलचे मुख्याध्यापक नलवडे सर तसेच मंडळ कृषी अधिकारी वाकवली श्री मोहिते,कृषी अधिकारी श्री अबगुल,तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक श्री कोरके,तंत्र सहाय्यक जालगावकर कृषी सहाय्यक श्री बंगाल उपस्थित होते भव्य रॅली काढून विद्यार्थ्यांना पौष्टिक राजगिरा लाडू चे वाटप करण्यात आले
शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, रत्नागिरी

Learn More →