होळ तर्फे हवेली येथील श्रीकृष्ण पापड उद्योग केंद्रास नीती आयोगाचे उपाध्यक्षाची भेट.

दिनांक 10.03.2023 रोजीहोळ तर्फे हवेली येथील श्रीकृष्ण पापड उद्योग केंद्रास नीती आयोगाचे (नाचणीचे पापड) उपाध्यक्ष मा. श्री. डॉ. बहाते, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी मा. श्री. मंदार पत्की यांनी भेट दिली . त्यावेळी नाबार्ड जिल्हा प्रमुख श्री. प्रमोद पाटील, कृषि विज्ञान केंद्र प्रमुख डॉ. राजेंद्र दहातोडे, कृषि अधिकारी श्री विजय मोहिते उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नंदुरबार

Learn More →