कृषि विभाग व कृषि विज्ञान केंद्र कोळदा यांच्या समन्वयाने मिलेट प्रदर्शनाचे आयोजन

कृषि विभाग व कृषि विज्ञान केंद्र कोळदा यांचे समन्वयाने कृषि विज्ञान केंद्र कोळदा येथे मिलेट प्रदर्शनचे आयोजन करून” आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023″ साजरा करणेच्या अनुषंगाने माहिती देण्यात आली. नीती त्यावेळी आयोगाचे उपाध्यक्ष मा. श्री. डॉ. बहाते, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी मा. श्री. मंदार पत्की, नाबार्ड जिल्हा प्रमुख श्री. प्रमोद पाटील, कृषि विज्ञान केंद्र प्रमुख डॉ. राजेंद्र दहातोडे, तंत्र अधिकारी श्रीमती मीनाक्षी वळवी व मविम प्रमुख श्रीमती कांता बनकर , प्रगतशील शेतकरी रामसिंग इंद्रसिंग वळवी उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नंदुरबार

Learn More →