आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्त मौजे कोंगळे ता दापोली जि. रत्नागिरी  येथे महिलांकरिता कार्यक्रमाचे आयोजित

आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष २०२३ अंतर्गत मौजे कोंगळे ता दापोली येथे महिलांकरिता कार्यक्रम आयोजित करण्यात आला. तृण धान्याचे आहारातील महत्व विषद करण्यात आले त्याच बरोबर नाचणी वरी कांग हरीक या इथे होणाऱ्या पिकांचे क्षेत्र वाढविणे साठी मार्गदर्शन करण्यात आले . तद्नंतर तज्ञ प्रशिक्षक श्रीमती कर्देकर यांनी नाचणी पासून शेवया पापड लाडू केक उतप्पा चॉकलेट बिस्किट इ पदार्थ बनविण्याचे प्रात्यक्षिक दाखविले यावेळी मंडळ कृषि अधिकारी श्री सगरे कृषि सहाय्यक श्री पवार कृषि सहाय्यक कुवर व बहुसंखेने महिला उपस्थित होत्या
शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, रत्नागिरी

Learn More →