आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमीत्ताने भाविकांना राजगिरा लाडू तसेच राजगिरा शिरा बनवून वाटप करण्यात आले व पौष्टिक तृणधान्य बद्दल प्रचार प्रसिद्धी करण्यात आली.

आदिशक्ती मुक्ताई यात्रा व महाशिवरात्रीनिमित्त तालुका कृषि अधिकारी कार्यालय मुक्ताईनगर वतीने आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमीत्ताने आज भाविकांना राजगिरा लाडू तसेच राजगिरा शिरा बनवून वाटप करण्यात आले व पौष्टिक तृणधान्य बद्दल प्रचार प्रसिद्धी करण्यात आली.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जळगाव

Learn More →