चाळीसगाव -1 मंडळातील टाकळी प्रचा येथे कृषी विभागामार्फत पौष्टिक तृणधान्य कार्यक्रम साजरा…

आज दि.23 फेब्रुवारी 2023 रोजी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षे 2023 निमित्त कृषि विभाग महाराष्ट्र शासन यांचे वतीने टाकळी प्रचा येथे तृणधान्यांचे आहारातील महत्त्व याबाबत कार्यक्रम घेण्यात आला. तसेच ज्वारी प्रात्यक्षिकाला भेट देवुन कृषि सहायक सोनवणे एस एच यांनी उपस्थित सर्व शेतकरी यांना पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्त्व तसेच शेत तिथे पौष्टीक तृणधान्य बाबत मार्गदर्शन केले.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जळगाव

Learn More →