मौजे बाणगाव येथील प्रगतशील शेतकरी यांना कृषि सहायक श्री निकम यांनी ज्वारी पिक तंत्रज्ञान व्यवस्थापन व क्षेत्र विस्तार बाबत तसेच आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य महत्त्व बाबत मार्गदर्शन करण्यात आले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जळगाव 10/03/2023 in News Tagged जळगाव - 0 Minutes शेअर करा...