दिनांक २३/२/२०२३ रोजी मंकृअ चाळीसगाव -२ मंडळातील हिंगोणे खु.येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य कार्यक्रमानिमित्त प्रभातफेरीचे आयोजन…

दिनांक २३/२/२०२३ रोजी मंकृअ चाळीसगाव -२ मंडळातील हिंगोणे खु.येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य कार्यक्रमानिमित्त प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले.कृषि सहायक श्री.महेश देवरे यांनी तृणधान्याचे दैनंदिन आहारामधील महत्त्व समजावून सांगितले व वापर करण्याचे आवाहन केले.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जळगाव

Learn More →