मौजे हिंगोणे खु.ता.चाळीसगाव येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य कार्यक्रम निमित्त ज्वारी पीक प्रात्यक्षिके व तृणधान्याचे दैनंदिन आहारामधील महत्त्व समजावून सांगत कार्यक्रम साजरा करण्यात आला.यावेळी कृषि सहाय्यक श्री.महेश देवरे यांनी मार्गदर्शन केले.
आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023