दि. 23 फेब्रुवारी 2023 रोजी येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्यांचे आहारातील महत्त्व याबाबत बैठक

दि. 23 फेब्रुवारी 2023 रोजी येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्यांचे आहारातील महत्त्व याबाबत बैठक घेण्यात आली. मंडळ कृषि अधिकारी कु. घोरपडे एम एन व कृषि पर्यवेक्षक श्री पवार आर बी यांनी उपस्थित सर्व शेतकरी व विद्यार्थी यांना पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्त्व तसेच तृणधान्य जर आहारात नाही घेतले तर त्यापासून होणारे विपरीत परिणाम तसेच तृणधान्याचे आहारातील महत्वाबाबत प्रशिक्षण वर्ग घेण्यात आला व रॅली काढण्यात आली.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जळगाव

Learn More →