दि २३/२/२०२३ रोजी माध्यमिक आश्रम शाळा लोंजे व मंडळ कृषि अधिकारी चाळीसगाव -१ यांचे वतीने आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य कार्यक्रम

दि २३/२/२०२३ रोजी माध्यमिक आश्रम शाळा लोंजे व मंडळ कृषि अधिकारी चाळीसगाव -१ यांचे वतीने आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य कार्यक्रम घेण्यात आला. विद्यार्थी यांना पौष्टिक तृणधान्य विषयी मार्गदर्शन करताना कृषि सहायक श्री पवार आर बी .

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जळगाव

Learn More →