जि. प. शाळा तळेगाव ता. जामनेर येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्ताने कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी कृषी सहाय्यक एस बी कर्हाळे, रविंद्र कांगणे यांनी विद्यार्थांना पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले.
![](https://mahamillets.org/wp-content/uploads/2023/03/WhatsApp-Image-2023-02-23-at-17.04.16-3-1024x576.jpeg)
आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023