केंद्रीय मंत्री मा.ना.श्री हरदिपसिंग पुरी यांचे शुभहस्ते राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान – पौष्टीक तृणधान्य कार्यक्रम अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील शेतक-यांना ज्वारी बियाणे वितरण

राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा निमित्त मा.ना. श्री हरदीप सिंह पुरी, केंद्रीय मंत्री, पेट्रोलियम व नैसर्गिक गॅस आणि केंद्रीय आवास व शहरी विकास, भारत सरकार, मा. ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार, मंत्री, वने, सांस्कृतिक कार्य व  मत्स्यव्यवसाय तथा पालकमंत्री, चंद्रपूर, मा. श्री हंसराजजी अहिर, माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री आणि मा. श्री अजय गुल्हाने, जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांचे हस्ते राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान अंतर्गत पौष्टिक तृणधान्य कार्यक्रम सन 2022-23 वर्षातील रब्बी हंगाम पिक प्रात्यक्षिके करिता ज्वारी – फुले सुचित्रा बियाणेचे वितरण कार्यक्रम नियोजन भवन, चंद्रपूर येथे संपन्न झाला. – दि. २३ सप्टेंबर २०२२ 

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, चंद्रपूर

Learn More →