आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023″ जिल्हास्तरीय समिती सभा संपन्न

मा. जिल्हाधिकारी ठाणे यांचे अध्यक्षतेखाली आज दिनांक 26/12/2022 रोजी दु 12.00 वाजता ” आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023″ जिल्हास्तरीय समिती सभा संपन्न झाली. सदर सभेस मा. प्रकल्प संचालक (जि.ग्रा.वि.यं), प्रमुख शास्त्रज्ञ,कृषि विज्ञान केंद्र, नागाव,शिक्षण, आरोग्य,उद्योग,माहिती, रेल्वे विभागाचे जिल्हास्तरीय अधिकारी उपस्थित होते. तसेच बारवी शेतकरी उत्पादक कंपनी, मुरबाड प्रतिनिधी व आहारतज्ज्ञ, सकस फूड्स इ.उपस्थित होते.

शेअर करा...