दि.०८/०३/२०२३ रोजी महिला दिनानिमित्त कार्यक्रम मध्ये तृणधान्याचे आहारातील महत्व या विषयावर श्रीमती प्रियंका भोसले कृषि उपसंचालक सांगली यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमास मा.श्री जितेंद्र डूडीमुख्य कार्यकारी अधिकारी जि.पं.सांगली तसेच अधिकारी, कर्मचारी व महिला उपस्थित होत्या. जिल्हा परिषद कार्यालयाच्या बाहेर बचत गटांचे पौष्टीक तृणधान्य पदार्थांचे स्टॉल लावण्यात आले होते.