मौजे वेश्वी तालुका उरण येथे जागतिक महिला दिना निमित्त आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष प्रचार प्रसिद्ध

महाराष्ट्र शासन कृषी विभाग उरण यांच्या मार्फत मौजे वेश्वी येथे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला यावेळी कृषी प्रक्रिया प्रतिपूर्ती सप्ताह निम्मित प्रधान मंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना,आंतरराष्ट्रिय पौष्टीक तृणधान्य वर्ष 2023, प्रचार प्रसिध्दी, तसेच कृषी विभागाच्या योजना विषयी मार्गदर्शन करण्यात आले यावेळी तालुका कृषी अधिकारी शिगवण साहेब, कृषी पर्यवेक्षक भजनावळे साहेब, बीटीम कविता ठाकुर, आणि वेश्वी कृषी सहाय्यक विभावरी चव्हाण. तसेच ग्रामपंचायत सदस्य सोनाली पाटील उपस्थित होत्या.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, रायगड

Learn More →