आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य दिवसाचे औचित्य साधून मुंढेगाव ता.इगतपुरी येथील आश्रम शाळेत चित्रकला व पाककला स्पर्धा

दि.28/2/2023 रोजी मुंढेगाव येथे प्रकल्प स्तरीय विज्ञान प्रदर्शन, कला प्रदर्शन,व आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृण धान्य दिवसाचे औचित्य साधून मुंढेगाव येथील आश्रम शाळेत पौष्टिक तृण धान्या बाबत जनजागृती करण्यात आली यावेळी मा. जिल्हाधिक्षक कृषी अधिकारी नाशिक विवेक सोनवणे , मा .उपविभागीय कृषी अधिकारी नाशिक गोकुळ वाघ,मा तात्यासाहेब शिरसाठ उपसंचालक जि अ कृ नाशिक मा.जयंत गायकवाड तंत्र अधिकारी नाशिक मा .तालुका कृषी अधिकारी इगतपुरी शितलकुमार तवर ,मंडळ कृषी अधिकारी संतोष सातदिवे, उपस्थित होते..

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नाशिक

Learn More →