पौष्टिक तृणधान्य कार्यक्रम मौजे उंबरठाण ता सुरगाणा ,यावेळी BDO श्री पाटील साहेब,ता कृ अ श्री रहाणे साहेब,मं कृ अ श्री अनिल भोर,कृ स श्री गुलाब भोये,विनायक कुवर,सहादू भोये,या कार्यक्रमास परिसरातील सरपंच,ग्रामसेवक,केंद्र प्रमुख,अंगणवाडी सेविका व ग्रामस्थ उपस्थित होते