मौजे नागडे येथे शिवारात पौष्टिक तृणधान्य जनजागृती कार्यक्रम

मौजे नागडे येथे पौष्टिक तृणधान्य कार्यक्रम घेतला या कार्यक्रमात श्री. सायाळेकर साहेब मंडळ कृषि अधिकारी येवला, श्री. खोमणे साहेब कृषि सहाय्यक जायदरे तसेच श्रीमती क-हाडे व्ही एच कृषि सहाय्यक नागडे यांनी मार्गदर्शन केले

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नाशिक

Learn More →