कृषि विज्ञान केंद्र, बाजरा संशोधन केंद्र व कृषी विभाग, धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने कृषि तंत्रज्ञान दिवस व प्रक्षेत्र भेटीचे आयोजन दि. ९ मार्च २०२३ रोजी करण्यात आले
प्रक्षेत्र भेटी दरम्यान–
महात्मा फुले कृषी विद्यापीठाने प्रसारित केलेले रब्बी पिकातील विविध वाण, बियाणे प्लॉट, प्रक्रिया युक्त पदार्थांचे प्रदर्शन, पीक प्रात्यक्षिके, शेतकरी-शास्त्रज्ञ चर्चासत्र, शेतकऱ्यांची यशोगाथा, परिसंवाद इ.