परंडा येथे रांगोळी स्पर्धा व पाककला स्पर्धेचे आयोजन

तालुका कृषि अधिकारी कार्यालय परंडा येथे आज दि. 09/03/2023 रोजी आंतरराष्ट्रीय पौष्टीक वर्ष च्या अनुषंगाने रांगोळी स्पर्धा व पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात महिला तसेच अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते सदर स्पर्धा घेऊन संबंधीतांना बक्षीस वितरण करण्यात आले.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, उस्मानाबाद

Learn More →