परुळे तालुका राजापूर जि.रत्नागिरी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नं 3 येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षे 2023 निमित्ताने पौष्टिक तृणधान्य आहारातील महत्त्व या विषयावर निबंध स्पर्धा व रांगोळी स्पर्धेचे आयोजन

दिनांक 01/03/2023 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नं 3 परुळे तालुका राजापूर जि.रत्नागिरी येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षे 2023 निमिताने पौष्टिक तृणधान्य आहारातील महत्त्व या विषयावर निबंध स्पर्धा व रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या. त्यावेळी विधार्थी मध्ये प्रथम, द्वितीय, तिथेच क्रमांक काढण्यात आले व त्यांना प्रशस्तीपत्र व बक्षीस देवुन त्यांचा गौरव करण्यात आला त्या वेळी मंडळ कृषी अधिकारी पाचल श्री एम डि कांबळे सर, सरपंच श्रीम सावंत मॅडम, कृषी सहाय्यक एस. ए. मारकड सर, के. वाय. कदम, जे. एस. धुरगुडे, शिक्षक वृंद व विधार्थी उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, रत्नागिरी

Learn More →