महिला मेळाव्यात पौष्टिक तृणधान्य बाबत मार्गदर्शन

मौजे भांडगाव ता. परंडा येथे दिनांक ०८.०३.२०२३ रोजी जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित महिला मेळाव्यात पौष्टिक तृणधान्य बाबत मार्गदर्शन करण्यात आले.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, उस्मानाबाद

Learn More →