तालुका कृषी अधिकारी कार्यालय कळंब येथे रांगोळी स्पर्धांचे आयोजन

तालुका कृषी अधिकारी कार्यालय कळंब येथे दिनांक ०८.०३.२०२३ रोजी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्त रांगोळी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, उस्मानाबाद

Learn More →