भडगाव : कजगाव येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्त पौष्टीक तृणधान्य आरोग्य विषयक गुणधर्म घडीपत्रिका व पोस्टर्स चे वाटप करताना …

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत कृषी प्रक्रिया सप्ताह निमित्त कजगाव ता. भडगाव जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कार्यशाळा घेण्यात आली. सदर वेळी DRP समाधान पाटील मार्गदर्शन करताना…🙏🏻

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जळगाव

Learn More →