जत जि.सांगली

दिनांक 08/03/2023 रोजी जागतिक महीला दिनानिमित्त जत पंचायत समिती येथे तालुका स्तरीय कार्यशाळा घेण्यात आली.या कार्यक्रामा अंतर्गत गटविकास अधिकारी श्री.खरात साहेब यांनी महिलांना मार्गदर्शन केले. त्याचबरोबर मा. तालुका कृषी अधिकारी मेडीदार साहेब यांनी आहारातील पौष्टीक तृणधान्य चे महत्व याबाबत मार्गदर्शन केले . CDPO सौ. पानारकर मॅडम यांनी महिलाना मार्गदर्शन केले..महीला बाल संरक्षण अधिकारी सौ.केदार मॅडम.यांनीही मनोगत व्यक्त केले.या कार्यकमा साठी बँक ऑफ महाराष्ट्र डफळापुर चे बँक मॅनेजर श्री निंगांन्नावर यांनी बचत गटातील महिलांना त्यांच्या हस्ते कर्ज वाटप करण्यात आले…या कार्यकमा साठी महिलावर्ग उपस्थीत होते..

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सांगली

Learn More →