जागतिक महिला दिनाच्या निमित्याने आत्मा सभागृह सांगली येथे जिअकृअ तसेच उविकृअ मिरज येथील महिलांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी श्रीमती प्रियांका भोसले कृषि उपसंचालक सांगली यांनी आंतरराष्ट्रिय पौष्टिक तॄणधान्य वर्ष्याच्या निमित्याने उपस्थित महिलांना आठवड्यातून एकदा तरी तृणधान्याचा समावेश आपल्या आहारात करावा असे आवाहन केले. श्रीमती काळे मॅडम तंत्र अधिकारी यानीही महिलांना शुभेच्छा दिल्या.