आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष २०२३ अंतर्गत मौजे-मोर्वे ता खंडाळा जि सातारा येथे महिलादिनाचे औचित्य साधून महिला मेळावा व पौष्टिक तृणधान्याची जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन

महाराष्ट्र शासन कृषि विभाग, तालुका कृषि अधिकारी खंडाळा यांच्या वतीने जागतिक महिला दिन चे औचित्य साधून दिनांक 08 मार्च 2023 रोजी मौजे- मोर्वे ता. खंडाळा जि. सातारा येथे स्वाभिमान ग्रामसंघ- मोर्वे यांच्या सहकार्य ने मोर्वे गावातील महिला गट यांना आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 या बाबत सविस्तर मार्गदर्शन केले. सोबत तृणधान्या पासून तयार होणारे विविध पदार्थांची माहिती दिली. या वेळेस श्री. गजानन ननावरे- तालुका कृषि अधिकारी खंडाळा, श्री. राजेश कुलकर्णी- मंडळ कृषि अधिकारी लोणंद, श्रीमती. शारदा धायगुडे- उपसरपंच- ग्रामपंचायत मोर्वे, श्री. अशोक धायगुडे- सदस्य, ग्रामपंचायत मोर्वे, श्री. भरत जाधव- सदस्य, ग्रामपंचायत मोर्वे, श्रीमती- पुजा जगताप- अध्यक्ष स्वाभिमान ग्रामपंचायत संघ मोर्वे, श्री. दादासाहेब डिंबलेस- मुख्याध्यापक- मोर्वे हायस्कूल, श्री. रामेश घनवट- कृषि पर्यवेक्षक लोणंद-2, श्रीमती- सोनाली खरात कृषि सहाय्यक- मोर्वे, श्री. ज्ञानेश्वर धायगुडे- प्रगतशील शेतकरी, श्री. समीर चव्हाण, आत्मा BTM, श्री. सागर ढावरे, आत्मा ATM व मोर्वे गावातील सर्व महिला उपस्थित होत्या

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सातारा

Learn More →