आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष २०२३ अंतर्गत कामेरी ता सातारा जि सातारा येथे महिलादिनाचे औचित्य साधून महिला मेळावा व पाककला स्पर्धचे आयोजन मा उपविभागीय कृषि अधिकारी श्री बापू साहेब शेळके , तालुका कृषि अधिकारी श्री हरिश्चंद्र धुमाळ व श्री सुहास यादव मंडल कृषि अधिकारी अंगापूर यांच्या मार्गदर्शना खाली तालुका स्तरीय आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली ,अंगापुर मंडळ चे कृषी पर्यवक्षक श्री कदम सर साबळे सर तसेच कृषी सहाय्यक नलवडे सर परीक्षक म्हणून लाभले….या कार्यक्रमात तालुक्यातील सर्व विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी भाग घेतलेला आहे