आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष २०२३ अंतर्गत फलटण ता फलटण जि सातारा येथे महिलादिनाचे औचित्य साधून महिला मेळावा व पाककला स्पर्धचे आयोजन

आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष २०२३ अंतर्गत फलटण ता फलटण जि सातारा येथे महिलादिनाचे औचित्य साधून महिला मेळावा व पाककला स्पर्धचे आयोजन मा उपविभागीय कृषि अधिकारी श्री भास्कर कोळेकर व तालुका कृषि अधिकारी सागर डांगे यांच्या मार्गदर्शना खाली आज अनंत मंगल कार्यालय फलटण येथे तालुका स्तरीय आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली ,या कार्यक्रमात तालुक्यातील सर्व विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी भाग घेतलेला आहे

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सातारा

Learn More →