मौजे दरे त तांब, ता महाबळेश्वर येथे जागतिक महिला दिन निमित्त पौष्टीक तृणधान्य वर्ष जनजागृती व पारंपरिक कृषि विकास योजना अंतर्गत शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन

मौजे दरे त तांब, महाबळेश्वर येथे जागतिक महिला दिन निमित्त पौष्टीक तृण धान्य वर्ष व पारंपरिक कृषि विकास योजना अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण श्री नितिन पवार तालुका कृषि अधिकारी महाबळेश्वर यांच्या मार्ग दर्शना खाली आयोजित केले होते. यात महिला दिनानिमित्तमहिलांचा सत्कार करून माहिती देणेत आली. सदर कार्यक्रमांस, के व्ही के, बोरगावं व कालवडे चे श्री यादगीरवार यांनी पौष्टिक तृण धान्याचे आहारातील महत्व याविषयी माहीती सांगितली सदर कार्यक्रमा साठी, कृषि विद्यान केंद्राचे अधिकारी श्री खांडेकर,तसेच कृषि विभागाचे अधिकारी कर्मचारी , सरपंच रणजित शिंदे, संजय मोरे व शेतकरी ,महिला उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सातारा

Learn More →