आज दिनांक 8 मार्च 2023 रोजी महिला दिनाचे औचित्य साधून मौजे चौधरवाडी येथे पौष्टिक तृणधान्ये कार्यक्रम घेणेत आला. यावेळी मा.अजित जगताप मंडल कृषि अधिकारी , वाठार स्टेशन यांनी मार्गदर्शन केले . तसेच PMFME तालुका समन्वयक आरती साबळे यांनी माहिती दिली. मा.उपसरपंच माधवराव गोसावी यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास संजय अभंग कृषिपर्यवेक्षक , अजित गेजगे , सचीन जाधव , अनिल लंगुटे कृषिसहाय्यक व मोठ्या संख्येने महिला भगिनी उपस्थित होत्या .