आज मौजे- कुमठे नागाचे येथे महिला दिन साजरा करण्यात आला यावेळी महिलादिनाचे औचित्य साधून महिला मेळावा व कृषिविभागामार्फत आंतरराष्ट्रीय पौष्टीक धान्य अभियान अंतर्गत जनजागृती करण्यात आली व पौष्टिक धान्याचे आहारातील महत्व याविषयी सौ.मॅडम यांनी माहिती सांगितली तसेच प्राधानमंत्री शुक्ष्मअन्न प्रक्रिया (PMFME)याबाबत महिलांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्र संचालन कृषी सहाय्यक श्री केले. तसेच सरपंच यांनी उपस्थित महिलांचे आभार मानले.