भडगांव, तालुका- कागल येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्षानिमित्त आयोजीत पाक कला स्पर्धा व महिला मेळावा संपन्न झाला . कार्यक्रमात तालुका कृषी अधिकारी कागल श्री. भिंगारदेवे यांनी पौष्टीक तृणधान्य चे आहारातील महत्व याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले.