रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यात पौष्टिक तृणधान्याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

रयत शिक्षण संस्था पोलादपूर येथे स्वामी विवेकानंद जयंती व राष्ट्रीय युवक दिवसानिमित्त युवकांमध्ये नाचणी, बाजरी, ज्वारी या तृणधान्याचे महत्त्व, आहारातील त्याचा उपयोग, त्यातील जीवनसत्व याबाबत विस्तृत माहिती मंडळ कृषी अधिकारी पैठण श्री सुरज पाटील व तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक श्री कपिल पाटील यांनी युवकांना दिली.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, रायगड

Learn More →